नमस्कार, मी दिनेश शिंदे.. गेली २० वर्षे पाककलेत काही प्रयोग करत आहे. त्यातून जे प्रयोग यशस्वी झाले, ते
इथे सादर करणार आहे. या पाककृती अगदी सोप्या, कुठलाही दुर्मिळ घटक किंवा खास उपकरण न वापरता
केलेल्या आहेत. अगदी कुणालाही जमतील अश्याच.
त्याशिवाय भटकंती आणि फोटोग्राफी, दोन्ही जमेल तसे करत असतो, तेदेखील इथे सादर करणार आहे.
तूम्हा सर्वांचे प्रतिसाद अर्थातच अत्यावश्यक आहेत …
Hi, I am Dinesh Shinde. I have been experimenting in cooking for past 20 years. I will be
presenting here those recipes , which were successful. These recipes, do not call for any
hard-to-find ingredient, nor any special equipment is needed. Hence, they are very easy
to follow and try.
Apart from these, I also try my hand in photography and do visit various places, whenever
possible. I will try to write about that also.
Of course, I will need and wait for your comments