अनसा फ़णसाची भाजी

 

Ingredients

लागणारे जिन्नस असे

ANASFANAS (1)

१) ४ रायवळ आंबे,

२) अर्धा अननस किंवा अननसाचा १ टिन,

३ )काप्या  फ़णसाचे १०/१२ गरे

४)  अर्धा नारळ,

५) १ टेबलस्पून धणे,

६) २/३ सुक्या मिरच्या,

७) चवीप्रमाणे मीठ,

८) १ टेबलस्पून तेल

९) अर्धा टिस्पून मोहरी,

१०) गरज वाटलीच तर थोडी साखर.

 

Directions

क्रमवार  कृति

 

१)  ताजा अननस वापरत असाल तर  तो सोलून  तुकडे करुन घ्या.

२) गर्यातील बिया काढून टाका.

३) आंबे सोलून घ्या.

४) धणे आणि लाल मिरच्या किंचीत गरम करून घ्या.

५) ओले खोबरे, धणे आणि ओले खोबरे, एकत्र अगदी बारीक वाटून घ्या.

६) एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी घाला.

७) ती तडतडली कि त्यात अननसाचे तूकडे परता.

८) मग त्यात फ़णसाचे गरे घाला आणि दोन कप पाणी घाला,.

९) गरे नीट शिजले कि त्यात वाटण घाला आणि त्याला एक कढ आला कि आंबे घाला.

१०) चवीनुसार मीठ आणि हवीच असेल तर साखर घाला.

११) नुसती गरम  करा पण फ़ार उकळू नका.

१२) साध्या भातासोबत खा.

 

या सर्व फ़ळांचा एकत्र स्वाद फ़ार सुंदर लागतो. मीठ मिरची बेताचेच असू द्या. या फ़ळांचीच चव लागली

पाहिजे.

ANASFANAS (3)

 

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s