अस्सल राजमा

 

Ingredients

 

 लागणारे साहित्य :

 Rajama (3)

१) दोन वाट्या राजमा, रात्रभर भिजवलेला,

२) २ टेबलस्पून साजूक तूप,

३) १ टेबलस्पून जिरे,

४) चवीप्रमाणे मीठ ( मी खनिज मीठ वापरले आहे. )

Directions

क्रमवार पाककृती :

 

१) राजमा  कूकरमधे मऊसर शिजवून घ्या.

२) त्यात चवीप्रमाणे मीठ घाला.

३) साजूक तूप कडकडीत तापवून त्यात शहाजिरे घाला.

४) मग हे गरम तूप, शिजलेल्या राजम्यावर ओता.

 

कुठलाही इतर मसाला न वापरता केलेला हा प्रकार खुपच चवदार लागतो.

अवश्य  करून पहा.

 Rajama (2)

 

 

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s