बटाट्याची कापं

 

Ingredients

  तर लागणारे जिन्नस असे

   

 • १) २ मध्यम बटाटे,
 •  

 • २) १ टीस्पून लाल तिखट,
 •  

 • ३) १/२ टीस्पून हळद,
 •  

 • ४) १/२ टिस्पून हिंग,
 •  

 • ५) मीठ,
 •  

 • ६) वरून लावण्यासाठी जाडसर कणीक किंवा बारीक रवा,
 •  

 • ७) तेल.

Directions

  क्रमवार पाककृती

   

 • १) बटाट्याच्या चकत्या ( साधारण १.५ मिमी जाडीच्या ) करून घ्या.
 •  

 • २) त्या चकत्यावर तिखट, मीठ, हळद आणि हिंग घाला आणि ते चोळून घ्या.
 • batatyachee kaape tayari

 • ३) एका ताटात कणीक किंवा रवा घ्या.
 •  

 • ४) तवा तापत ठेवून त्यात थोडेसे तेल पसरून घाला.
 •  

 • ५) एकेक काप, कोरड्या कणकेत किंवा रव्यात दोन्ही बाजूने दाबून, अलगद तव्यावर ठेवा.
 •  

 • ६) लागेल तसे तेल घालत दोन्ही बाजूने भाजून घ्या, अर्धवट भाजली कि तव्याच्या काठाकडे सरकवा.
 •  

 • ७) मग दुसरी बॅच तव्यावर ठेवा. पण कडेच्या कापांवर पण लक्ष ठेवा आणि   ती खरपूस भाजली की काढून घ्या.
 •  

   

batatyachee kaape close up

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s