कुट्टू रोटी

 

Ingredients

  लागणारे साहित्य असे

   

 • १) १ १/२ कप कुट्टु चे पिठ ( किंवा इतर पिठ )
 • २) १ १/२ गव्हाचे पिठ
 • ३) मीठ
 • ४) तेल वा तूप
 • Kuttu roti sahitya

Directions

  क्रमवार पाककृती

   

 • १) कणकेत तेल वा तूपाचे मोहन व मीठ घालून, चपातीला भिजवतो तशी भिजवून, झाकून ठेवा.
 • २) एका मोठ्या भांड्यात १ ३/४ कप पाणी उकळत ठेवा, त्यात थोडे मीठ व थोडे तेल किंवा तूप टाका.
 • ३) पाण्याला उकळी आली कि कुट्टूचे पिठ पसरून टाका आणि नीट ढवळून घ्या.
 • ४) पिठ पाण्यात भिजले कि झाकण ठेवून मंद आचेवर २ मिनिटे ठेवा.
 • ५) मग आचेवरुन उतरून एका ताटात काढून घ्या, ते जरा थंड झाले कि पाण्याच्या हाताने नीट मळून घ्या.
 • ६) कणीक देखील परत मळून घ्या, कणीक आणि कुट्टूचे पिठ सारखेच मऊ पाहिजे.
 • ७) कणकेचे आणि कुट्टूच्या पिठाचे, प्रत्येकी ६ ते ८ गोळे करा.
 • ८) कणकेचा गोळा तेलाच्या किंवा तूपाच्या हाताने पसरट करून घ्या आणि त्यावर एक कुट्टूच्या पिठाचा गोळा ठेवा.
 • ९) कणकेने, कुट्टूचा गोळा पुर्णपणे लपेटून घ्या.
 •  

  Kuttu roti balls

 • १०) हा गोळा चपटा करून आवडीप्रमाणे, हलक्या हाताने जाड वा पातळ लाटा.
 • ११) तापलेल्या तव्यावर दोन्ही बाजूने तेल वा तूप लावत, भाजून घ्या.
 •  

  Kuttu roti on tawa

  भाजताना हि रोटी फुगते. कि कुठल्याही भाजी वा चटणी सोबत खाता येते. तांदळाची गवसणी, आमरसासोबत खायची प्रथा आहे.

  kuttu roti close up

 

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s