नमस्कार, मी दिनेश शिंदे.. गेली २० वर्षे पाककलेत काही प्रयोग करत आहे. त्यातून जे प्रयोग यशस्वी झाले, ते
इथे सादर करणार आहे. या पाककृती अगदी सोप्या, कुठलाही दुर्मिळ घटक किंवा खास उपकरण न वापरता
केलेल्या आहेत. अगदी कुणालाही जमतील अश्याच.
त्याशिवाय भटकंती आणि फोटोग्राफी, दोन्ही जमेल तसे करत असतो, तेदेखील इथे सादर करणार आहे.
तूम्हा सर्वांचे प्रतिसाद अर्थातच अत्यावश्यक आहेत …
आपलाच,
दिनेशदा
——————————————————————————————————————————
Hi, I am Dinesh Shinde. I have been experimenting in cooking for past 20 years. I will be
presenting here, those recipes , which were successful. These recipes, do not call for any
hard-to-find ingredient, nor any special equipment is needed. Hence, they are very easy
to follow and try.
Apart from these, I also try my hand in photography and do visit various places, whenever
possible. I will try to write about that also.
Of course, I will need and wait for your comments.
yours,
Dineshda
वा मस्तच झालाय ब्लॉग . फोटो, मांडणी सगळंच सुंदर
LikeLike
Thanks Anjali
LikeLike
यम्मी रेसिपीज् !!! फोटोही अप्रतिम!!! तुमच्या ह्या ब्लाॅगला मनःपूर्वक शुभेच्छा!!!
पुढच्या पाककृतींच्या प्रतीक्षेत….
LikeLike
Thanks
LikeLike
दा, फारच सुंदर !!! याचीच वाट पहात होते.
मनापासून शुभेच्छा !!
LikeLike
नमस्कार दिनेशदा, ब्लॉग छान झाला आहे. आता नियमीत भेट देणे होणार. रेसिपी आणि फोटो मस्तच.
LikeLike
Thanks Sarika !
LikeLike
दिनेश दा, खूप मस्त झाला आहे ब्लॉग आणि तुनच्या रेसिपीज एकदम टेस्टी असतात. सगळे फोटो ही अप्रतिम. तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळते. खूप खूप धन्यवाद.
LikeLike
Thanks Aarti !
LikeLike